छत्रपती शिवाजी महाराज जयंती च्या हार्दिक शुभेच्छा

 श्रीमंतयोगी_ छत्रपती शिवाजी महाराज

जयंतीनिमित्त

सर्व शिवभक्तांना_ हार्दिक भगव्या

🚩शिवमय #शुभेच्छा🚩

!! जगदंब जगदंब !!


प्रौढ प्रताप पुरंदर🚩

महापराक्रमी रणधुरंदर🚩

क्षत्रियकुलावतंस सिंहासनाधीश्वर🚩

महाराजाधिराज महाराज🚩

श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय🙏🚩

🚩🚩शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🚩🚩

🌻🌹🌻शिव सकाळ🌻🌹🌻


"मराठा राजा महाराष्ट्राचा🚩, म्हणती सारे माझा – माझा, आजही गौरव 🚩गिते गाती ओवाळूनी पंचारती, तो फक्त “राजा शिवछत्रपती”

🚩छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दीक शुभेच्छा 🚩

🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🚩टिप्पणियाँ